सातारा : रिक्षाला पाठीमागून झायलो गाडी ने धडक देऊन अपघातात रिक्षाचालकाला जखमी केल्याप्रकरणी झायलो चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ जून रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुणे कोल्हापूर महामार्गावर भरतगाव गावच्या हद्दीत हॉटेल राजेशाही जवळ दशरथ शंकर चौधरी, रा. रविवार पेठ, सातारा हे रिक्षा क्रमांक एम. एच .११ एजी.११२१ मधून प्रवासी घेऊन जाताना झायलो वाहन क्रमांक एम.एच.०९ बीएम ५९९० वरील चालक इरफान इब्राहिम मुल्ला, वय ३३, राहणार काले, ता. कराड याने झायलो अविचाराने चालून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रिक्षाला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये रिक्षा पलटी होऊन रिक्षाचालकाला जखमी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात' |
साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा |
कोयनेच्या त्यागातून लाभला महाराष्ट्राला मुख्यमंत्री |

केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत |
विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही |
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त |
मराठा म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी |
विजयोत्सवाला देवेंद्र फडणवीसांची दांडी |