02:35pm | Dec 23, 2020 |
पुसेगाव: पुसेगाव पोलिस ठाण्यात आज पोलिस पाटील दिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पोलिस ठाण्यातर्फे विविध सामाजिक ऊपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या कार्यक्रमाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
सामाजिक सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांइतकेच पोलिस पाटलांचेही अनन्यसाधारण महत्व आहे. पोलिस प्रशासनातील महत्वाचा घटक असलेल्या पोलिस पाटील यांच्या सन्मानार्थ पोलिस पाटील दिनानिमित्त पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील संघटनेचे प्रल्हाद सावंत, सुनिल रणसिंग यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने पोलिस पाटील दिनानिमित्त आयोजीत रक्तदान शिबीरात विविध गावांचे पोलिस पाटील, पुसेगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी व इच्छुक अशा एकूण 39 व्यक्तींनी भाग घेऊन रक्तदान केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |