03:05pm | Apr 23, 2021 |
पुसेगाव: महाराष्ट्रात आणि देशभर कोरोनाच्या दुसर्या लाटेने कहर माजविला आहे. बाधितांची संख्या एवढी वाढली आहे की, 80-85 टक्के लोक होम क्वारंटाईन असूनही 10-15 टक्के लोकांना हॉस्पिटल व्यवस्था पुरी पडत नाही. ऑक्सिजन आणि रेमेडिसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडची अनुपलब्धता यामुळे कोरोनाची लागण होणं परवडणार नाही. ज्यांच्या घरात कोरोनाचे पेशंट होते व आहेत त्यांना विचारा काय हाल होतात ते. प्रयत्न करूनही हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध करून देता येत नाहीत.
सध्या परिस्थिती अतिशय गंभीर आहे. लोक स्वतःची, कुटुंबाची आणि गावाचीही चिंता करत नाहीत. ग्रामपंचायतीने त्यामुळे निढळमध्ये जनता कर्फ्यु लागू केला आहे आणि त्याला पर्यायही नाही असे मत माजी विभागीय आयुक्त व आदर्श गाव निढळचे सुपुत्र चंद्रकांत दळवी यांनी केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व निढळकरांना व जिल्ह्यातील जनतेला त्यांनी आवाहन केले आहे. शासनाने आणि ग्रामपंचायतीने घालुन दिलेल्या नियमांच प्रत्येक नागरिकाने काटेकोरपणे पालन करणे गरजेच आहे आणि या संकटापासून स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि गावाला कोरोना पासून वाचवले पाहिजे आणि हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे, असे मत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |