नागपूर: पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांचा 37 वा पक्षाच्या केंद्रीय कार्यालय आनंदनगर, सीताबर्डी, नागपूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेकांनी युवा नेते कवाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रिपब्लिकन चळवळीला बलशाली करू असे अभिवचन यावेळी कवाडे यांनी दिले.
याप्रसंगी बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, विदर्भातील कवाडे परिवाराच्या चार पिढ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन चळवळीसाठी आम्ही समर्पित केल्या आहे. माझे पणजोबा झगुजी कवाडे, माझे आजोबा लक्ष्मणराव कवाडे, माझे वडील प्रा.जोगेंद्र कवाडे आणि स्वत: या आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करीत आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील रिपब्लिकन भारत आपल्या निर्माण करायचा आहे. आज संपूर्ण देशभर पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या माध्यमातून गरीब, भटक्या विमुक्त जाती-जमाती व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी आज ही लढत आहे. हा लढा रक्ताच्या अखेरच्या श्वासापर्यंत राहील याचा अभिमानाची आहे, असेही युवा नेते कवाडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने जेष्ठ नेते अजय चव्हाण, नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष संजय खांडेकर, युवा नेते कपिल लिंगायत, विपीन गडगीलवार, शैलेंद्र भोंगडे, तुषार चिकाटे, स्वप्नील महल्ले, महिंद्र पावडे, अॅड.आकाश कांबळे, पियुष हलमारे, नीरज पराडकर, विनोद पाटील, अभिलाष बोरकर, महेश वाडपल्ली, वसीम खान, शीतल खान, करण बोदील, नागेश कोटांगले, अतुल कंगाले, अनिकेत इझनकार, कुलदीप राणा, अमित उके, सोफेल वानखेडे, विशाल कडवे, आकाश कारशिया, उषा जाधव, वर्षा कारशिया, नेहा जीवने, लीलाताई शिंदे, रजनी ग्राशिया, कांचन तुमसरे, राजनी वासनिक, वंदना रामटेके आदी उपस्थित होते. प्रसिध्दीप्रमुख विनोद पाटील यांनी या कार्यक्रमाला परिश्रम घेतले.
सातारा जिल्ह्यातील पिपल्स रिपब्लिकन पार्टी माजी जिल्हाध्यक्ष संजय गाडे, दलित सेना महराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रेमानंद जगताप, लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, अजित नलावडे, रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते प्रतिक गायकवाड, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण तसेच विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |