03:55pm | Sep 15, 2021 |
पुसेगाव : शासनाने महसूल विभागाला ई-पीक पाहणी मोबाईलवर करायचे काढलेला आदेश मागे घेऊन पिक पाहणी तलाठी यांच्यामार्फत करण्यात यावी, अशी मागणी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाने ई-पीक पाहणीचा जीआर काढला आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल वरून करावी परंतु ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी यांच्याकडे अँड्रॉइड (स्मार्ट) फोन नाहीत. तसेच मोबाईला नेटवर्क मिळत नाही. एँप वरून सर्वर डाऊन होत आहे. शेतकऱ्यांना पीक पहाणी ऑनलाईन करत असताना, प्रचंड प्रमाण अडचणीत आहे.
सर्व शेतकऱ्यांना या ई -पीक पाहणी मुळे मनस्ताप होत आहे. अडाणी शेतकऱ्यांना पिकाची नोंद ऑनलाईन करता येत नसल्यामुळे त्याला कर्ज मिळण्यास अडचणी येऊ शकतात. तरी शासनाने गांभीर्याने विचार करून तोडगा काढावा. तसेच काही ग्रामीण भागातील वस्तीवर, डोंगर वस्तीवर, वाडीवर अशा ठिकाणी मोबाईल नेटवर्क येत नाही. त्यामुळे नोंदणी करू शकत नाही. तरी शासनाने तलाठी यांच्यामार्फत नोंदणी करावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. हे निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे ता.कार्याध्यक्ष गणेश भोसले, अजित नलावडे, दत्ता शिंदे, अजिंक्य वाघमारे, विलास जाधव, राम घाडगे, गणेश मोरे, उपस्थित होते.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |

साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |