09:08pm | Aug 10, 2022 |
सातारा : पहिली राखी त्या राष्ट्रपुरुष भावांसाठी, जे झगडले स्त्री उद्धारासाठी या उपक्रमांतर्गत गुरुवार, दि. ११ ऑगस्ट रोजी होणारा रक्षा बंधनचा उत्सव हा त्यांच्या प्रतिमांना राखी बांधून सातारा येथे साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती दक्ष नागरिक संघटनेच्या सुनीता पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सहकार बोर्डाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी नीलिमा भिंताडे, शैला किर्दत, शैलजा कदम यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
सुनीता पाटणे म्हणाल्या, प्राचीन काळापासून महिलांकडे गुलाम म्हणून पाहिले जात होते. महिलांवर अनन्वीत अत्याचार होत होते. महिलांना अत्याचाराच्या, अन्यायाच्या जोखडातून छ. शिवाजी महाराज, म. ज्योतिबा फुले, राजाराम मोहन रॉय, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यामधून मुक्त केले आहे. आमच्या दक्ष नागरिक संघटनेच्या माध्यमातून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात. कोरोना काळातही अनेक कार्यक्रम घेण्यात आले. रक्षाबंधन निमित्ताने एक वेगळा कार्यक्रम घेण्याबाबत संघटनेच्या बैठकीत चर्चा झाली. ज्या महापुरुषांच्यामुळे आम्ही भगिनी आज उघडपणे समाजात फिरत आहोत. आम्हाला ज्यांच्यामुळे शिक्षण मिळाले. ज्यांच्यामुळे समाजात वावरण्याची संधी मिळाली. तेच महापुरुष आज आमचे खरे बंधू आहेत. त्यांनीच आम्हा महिलांवर्गाचे रक्षण केले आहे. त्यामुळे गुरुवारी होणारा रक्षा बंधनाचा सण हा त्यांच्या प्रतिमांना राखी बांधून साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, अर्चना वाघमळे, सातारा येथील तहसीलदार आशा होळकर यांच्यासह मान्यवर महिला अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |