02:05pm | Sep 20, 2020 |
मेढा : सातारा जिल्ह्यात कोरोना हॉट स्पॉट ठरलेल्या जावली तालुक्यातील पुनवडी गावचे युवक कोरोना आजारातून मुक्त झालेले प्रशांत नारायण पार्टे यांनी आपले ओ पॉझिटिव्ह रक्त प्लाजमा दान केले. या ध्येयवेड्या युवकाचे कौतुकास्पद कार्य म्हणावे लागेल.
आज दिवसभर तालुक्यातील अनेक व्हॉटस् अॅप ग्रुपवर करंजे (ता.जावळी) येथील श्री तुकाराम आनंदा धनावडे (तात्या) यांची मुलगी हिला ओ पॉझिटिव्ह रक्त असलेले प्लाजमाची अत्यंत गरज होती. अश्यावेळी प्रशांत पार्टे यांना प्लाजमा देणेस विनंती केली. या युवकाने कसलाही विचार न करता तातडीने प्लाजमा देणेस होकार देऊन प्लाजमा दान केला. या युवकामुळे आज एका कोविड पेशंटला प्लाजमा मिळाला. आज हा युवक जावळी तालुक्यातील पहिला प्लाजमा दान करणारा ठरला. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अशा कठीण परिस्थिती पाहता लोकांनी एकमेकाना मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे या युवकाचे सध्या जावलीत कौतुक केले जात आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |