04:48pm | Feb 27, 2021 |
बुध: खटाव तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या निढळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बायडाबाई संतोष ठोंबरे तर उपसरपंचपदी श्रीकांत बबन खुस्पे यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर श्री सिद्धिविनायक ग्रामविकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
या निवडणुकीत चंद्रकांत दळवी यांच्या गटाच्या पॅनेल विरूध्द आमदार महेश शिंदे यांच्या गटाचे जी.डी.खुस्पे यांचे पॅनेल अशी लढत झाली. यामध्ये आमदार महेश शिंदे गटाच्या पॅनेलने 9 जागा जिंकत निढळ ग्रामपंचायतीत तब्बल 10 वर्षार्ंनंतर सत्तांतर घडविले तर चंद्रकांत दळवी यांच्या गटाच्या पॅनेलला केवळ दोन जागा मिळाल्या.
निढळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (ता.26) रोजी दुपारी सरपंचपदाच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सरपंचपदासाठी बायडाबाई ठोंबरे तर उपसरपंचपदासाठी श्रीकांत खुस्पे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकारी तथा विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे यांनी जाहीर केले. ग्रामविकास अधिकारी बबन ढेंबरे यांनी निवड प्रक्रिया उत्तम प्रकारे हाताळली.
यावेळी गजानन खुस्पे, संजय भोंडवे, कैलास भोसले, नवनाथ खुस्पे, दत्तात्रय जाधव, रेखा घाडगे, राजश्री जाधव, कला काळंगे, चारुशीला इंजे, मंदा पवार, संदीप दळवी, ताया खुस्पे, साहेबराव पाटील, भीमराव पाटील, संजय खुस्पे, विजय शिंदे, अशोक घाडगे, अमित खुस्पे, बापूराव खुस्पे, भगवान खुस्पे, सुभाष घाडगे, अनिल ठोंबरे उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांना आमदार महेश शिंदे, गजानन खुस्पे यांनी शुभेच्छा दिल्या.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |