पुसेगाव : पुसेगाव पोलिस ठाणे हद्दीतील कुख्यात गुंड दिपक नामदेव मसुगडे (वय 23) याला पुढील एक वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.
याबाबत पुसेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कुख्यात गुंड दिपक मसुगडे (रा.रणसिंगवाडी) याच्या विरूध्द फलटण ग्रामीण, दहिवडी व पुसेगाव पोलिस ठाण्यांमध्ये चोरी, घरफोडी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. पुसेगाव पोलिस ठाण्यात त्याच्यावर मारहाण करुन जबरी चोरी केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याबद्दल त्याला शिक्षाही झालेली होती व तो तुरुंगात होता. दिपक मसुगडेवर अनेक गुन्हे दाखल झाल्यामुळे पुसेगाव पोलिसांनी त्याच्या तडीपरीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यामुळे त्याला दोषी ठरवून हद्दप्राधिकरण तथा जिल्हा पोलिस अधिक्षकांनी चार तालुक्यातून त्याच्या तडीपारीचे आदेश दिले होते. पण तो जेलमध्ये असल्याने तो तीन वर्षांनंतर जामिनावर सुटून येताच पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी तडीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी करुन दिपक मसुगडे यास पुढील एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.
या कारवाईचे सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात अशाच प्रकारे समाजामध्ये चोरी, घरफोडी करणे, जबरी चोरी, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे करणार्या गुन्हेगारांविरुध्द कारवाई सुरु ठेवणार असल्याचे घोडके यांनी सांगितले.
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |

'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |