06:59pm | Oct 09, 2022 |
फलटण : फलटणमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त के. बी. कंपनी आयोजीत 'के. बी. कल्चर-2022' या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरगच्च बक्षिसाच्या भव्य दांडिया स्पर्धा मोठ्या प्रतिसादात संपन्न झाल्या. मोठ्या संख्येने दांडिया स्पर्धकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.
यावेळी कंपनीचे डायरेक्टर सचिन यादव व गॅलेक्सी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालिका सुजाता यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पारंपारिक वेशभूषेत आपल्या दांडिया खेळण्याच्या कलेचे सादरीकरण खूप मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात स्पर्धकांकडून करण्यात आले.
के. बी. कंपनीच्या कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतूक केले. दांडिया स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे ११,१११ रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह तुळजाभवानी ग्रुप फलटण या टीमला पटकवण्यात यश मिळाले, तर द्वितीय ७,७७७ रुपयांचे बक्षिस व सन्मानचिन्ह नृत्यकला अॅकॅडमी या टीमला मिळाले. तृतीय ५.५५५ रुपयांचे बक्षिस व सन्मानचिन्ह शिवशंभू ग्रुपला मिळाले. कंपनीचे डायरेक्टर सचिन यादव व गॅलेक्सी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह लिमिटेड सोसायटीच्या संचालिका सौ. सुजाता यादव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |