12:14am | Jul 04, 2020 |
सातारा : शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे शंभर रुग्ण निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, तर तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 22 जणांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आज सकाळी 43 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले होते, तर 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा पुन्हा 57 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून दोघांचा मृत्यू कोरोनाने झाल्याने आज एकाच दिवसात कोरोनाबाधित तिघांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 51 वर पोहोचली आहे. आज रात्री उशिरापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 100 झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1245 वर पोहोचली आहे. त्यामुळे एकूण 415 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत, तर आज सकाळी 22 जण कोरोनातून खडखडीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 779 झाली आहे. आज तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 51 वर पोहोचली असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |

शशिकांत शिंदे यांची बाळासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी भेट |
छाननीमध्ये 21 वैध तर 3 नामनिर्देशनपत्र अवैध |
पालिका शाळेत ४०० जागांसाठी ११५७ अर्जांची विक्री |
सांगलीसाठी कोयनेतून पाणी मागणीत वाढ |
45- सातारा लोकसभेसाठी शेवटच्या दिवशी 16 नामनिर्देशनपत्र दाखल |