03:58pm | Jul 31, 2020 |
सातारा: राखी हा सण भारतीय संस्कृतीत महत्वाचा उत्सव आहे ज्यात भावनिक आसत्की आहे. राखी टपालाची प्राधान्यक्रमांकानुसार बुकिंग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था सातारा विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आली आहे. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपली राखी मेल बॉक्समध्ये पोस्ट करावी. तसेच पोस्ट ऑफिसने तयार केलेल्या विशिष्ट कव्हरचा उपयोग करता येईल व जलद गतीने पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवेचाही वापर करता येईल. ज्यांना आपण राखी पाठवीत आहात त्यांचा योग्य पिन कोड नंबर लिहिण्याची काळजी घ्यावी. त्यामुळे आपली राखी त्वरित वितरीत होण्यास मदत होणार आहे.
राखीचा सण येत्या दि.3 ऑगस्ट 2020 सोमवार असल्यामुळे सातारा पोस्टल विभागाने ऑगस्ट, रविवारी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे, असे प्रवर अधीक्षक डाकघर विभाग, सातारा यांनी कळविले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |