01:11pm | Jul 07, 2020 |
पुसेगाव: पुसेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. सुरेखा केशव जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेच्या धोरणानुसार रिक्त झालेल्या उपसरपंच जागेवर ही निवड करण्यात आली.
सरपंच सौ. मनिषा पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी सौ. सुरेखा जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी व्ही.आर.तोरडमल यांनी सुरेखा जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. सभेस ग्रामपंचायत सदस्य, विश्वस्त रणधीर जाधव, सुनीलशेठ जाधव, प्रकाश जाधव, चंद्रकांत जाधव, रोहन देशमुख, वैभव भोसले, अनिल बोडके, सौ.मंगल जाधव, सौ.दीपाली मुळे, सीमा जाधव, शोभा मसणे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, नवनिर्वाचित उपसरपंच सुरेखा जाधव यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जनशक्ती संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक व माजी सरपंच अॅड. श्रीकृष्ण जाधव, माजी प्राचार्य ए, डी, जाधव, अंकुशराव पाटील, संदीप जाधव, भरत मुळे, विक्रम जाधव, महादेव जाधव, जे.टी. जाधव, दादा गोरे, घनश्याम मसणे, यशवंत चव्हाण, श्रीकांत पवार, आण्णा जाधव, मनोज नलवडे, अविनाश रणशिंग, सागर नलवडे, ग्रामसेवक एन.एम.नाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |