04:29pm | Feb 18, 2021 |
सातारा: अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील इयत्ता 12 वी विज्ञान व पदविका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी 31 मार्च पर्यंत जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती स्वाती इथापे यांनी केले आहे.
अर्जदारांनी जात वैधता प्रमाणपत्राकरिता ऑनर्लान अर्ज व त्यासोबत पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावी लागतात. ऑनलाई फी भरल्याच्या पवतीची प्रत, महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे सहीचे पत्र, जात प्रमाणपत्र पडताळणीसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज, अर्जदाराचे जातीचे दाखल्याची साक्षांकित प्रत, अर्जदराचे शाळा सोडल्याचे दाखल्याची साक्षंकित प्रत, अर्जदाराचे वडीलांचे शाळा सोडल्याचे दाखल्याची साक्षांकित प्रत, अर्जदराचे आजोबांचे शाळा सोडल्याचे दाखल्याची साक्षांकित प्रत, मानीव दिनांकापूर्वीचे जात व स्थायी वास्तव्याचे शालेय/महसूली पुराव्यांची साक्षांकित प्रत (अनुसूचित जातीसाठी मानीव दि.10 ऑगस्ट 1950, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी मानीव दिनांक 21 नाव्हेंबर 1961 व इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग, मराठी यांच्यासाठी मानीव दिनांक 13 ऑक्टोंबर 1967 या दिनांकापूर्वी जात नोंद असलेले पुरावे) नमुना नं.3 मधील प्रतिज्ञापत्र, नमुना नं.17 मधील प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करतेवेळी सर्व मुळ कागदपत्रे दाखविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.barievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असेही उपायुक्त स्वाती इथापे यांनी कळविले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |