कराड: माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या संकल्पनेतून व सूचनेवरून आणि मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील व सत्यजित पतसंस्थेच्यावतीने 11 ऑक्सिजन मशीन केसे, मुंडे, वनवासमाची, वारुंजी, खोडशी व गोटे या गावांच्या आरोग्य केंद्राला प्रदान करण्यात आल्या.
या कार्यक्रमास मलकापूरचे उपनगराध्यक्ष तसेच कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, युवानेते इंद्रजित चव्हाण, सत्यजित पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील (आप्पा), पतसंस्थेचे प्रमुख मार्गदर्शक संचालक बाळासाहेब पाटील व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, आरोग्य सेवक, आशा सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |

मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |
शिवथर येथील दोघांवर साताऱ्यात तलवार हल्ला |
मोफत कोरोना लसीकरणाचा लाभ घेण्याचे खा.श्री.छ.उदयनराजेंनी केले आवाहन |