02:11pm | Sep 28, 2020 |
सातारा: केंद्र सरकार सध्या मनमानी कारभार करत आहे. नुकतीच मंजूर करण्यात आलेली विधेयके शेतकरी व कामगार विरोधी असून केंद्र सरकारच्या या मनमानी कारभाराचा जाहीर निषेध व्यक्त करत रिपाई तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
याबाबत सातारा शहर पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामगारांच्या हितापेक्षा भांडवलदारांची हित जपण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. कामगारांसाठी जे विधेयक मंजूर करण्यात आले आहे त्यानुसार कायमस्वरूपी असणाऱ्या कामगारांना कंत्राटी कामगार म्हणून ठेवण्याचा अधिकार कंपनी मालकाला देण्यात आला आहे. 300 पेक्षा जास्त असणाऱ्या कामगारांना मालक केव्हाही कामावरून काढून टाकू शकतो अशा स्वरूपाचे अधिकारही मालकांना देण्यात आले आहेत. या या मंजूर केलेल्या विधेयकामुळे शेतकरी व व कामगार वर्गाची प्रचंड नुकसान होणार आहे. घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या हितासाठी केलेल्या तरतुदी या या विधेयकामुळे दुर्लक्षित होत आहेत. याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे जाहीर निषेध करण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान रिपाईचे राष्ट्रीय महासचिव मोहनराव पाटील यांनी राष्ट्रपती महोदयांना याबाबतचे पत्र देऊन गांभीर्याने विचार करण्याची विनंतीही केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले यावेळी जनरल कामगार युनियन रिपाई चे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, ब्लू फोर्सचे सातारा जिल्हाध्यक्ष किरण ओव्हाळ, रिपाई अध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |