01:11pm | Jul 02, 2020 |
नवी दिल्ली: म्यानमारच्या काचिनमध्ये जेड-समृद्ध हापाकांत क्षेत्रात शेकडो मजूर दगड फोडण्याचे काम करत होते. याच दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. भूस्खलन झाले आणि सर्व मजूर जमिनीखाली दबले गेले. यामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
म्यानमारमधील जेड खाणीत भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तब्बल 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच अनेक मजूर अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. देशाच्या अग्निशमन विभाग आणि सूचना मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासने घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन विभागाने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |

कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |