01:50pm | Apr 29, 2021 |
नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने देशात धुमाकूळ घातला आहे. वाढती कोरोना बाधितांची संख्येने चिंता वाढविली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेली आकडेवारी धडकी भरवणारी आहे.
भारतात दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चाकं गाठले आहेत. भारतात गेल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गुरुवारी 24 तासांमध्ये तब्बल 3 लाख 79 हजार 257 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी असून 3645 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 79 हजार 257 नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या 1 कोटी 83 लाख 76 हजार 524 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 4 हजार 832 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 69 हजार 507 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 86 हजार 878 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.
देशात सध्याच्या घडीला 30 लाख84 हजार 814 अॅक्टिव्ह रुग्ण असून 15 कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण झालं आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |