सातारा : पाचगणी येथे परदेशी नागरिक कायदा उल्लंघन प्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विहित वेळेपेक्षा अधिक काळ पाचगणी, ता. महाबळेश्वर येथे वास्तव्य केल्याने अब्देला महंमल गाल, उमर महंमद गाल (मूळ रा. इथोपिया, सध्या रा. डिसोझा एज्यु. ट्रस्ट, पाचगणी, ता. महाबळेश्वर) या दोघांनी व्हिसाची मुदत संपलेली असताना पाचगणी येथे 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी 2021 असे पाच महिने वास्तव्य करुन परदेशी नागरिक कायदा 1946 च्या कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात पो. कॉ. वैभव शामराव भिलारे यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांचे मार्गदर्शनाखाली स. फौ. कदम करीत आहेत.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |