सातारा : येथील सारंग मंगल कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून विवाह सोहळ्यास १०० ते १५० लोकांना जमविल्याच्या कारणावरून कार्यालय मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई केली. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आज शुक्रवार दि. ५ रोजी सदरबझार, सातारा येथील सारंग मंगल कार्यालयामध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्याला १०० ते १५० लोकांची उपस्थिती असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाला प्राप्त झाल्यानंतर गोपनीयचे कर्मचारी राहुल खाडे, सुनील कर्णे, सातारा नगरपालिकेचे कर्मचारी प्रणव पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली असता मिळालेल्या माहितीत तथ्य आढळल्याने मंगल कार्यालय मालक बबलू सोळंकी, रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा याला २५ हजार रुपयांचा तर विवाह आयोजकांना १० हजार रुपये असा एकूण ३५ हजार रुपयांचा दंड जागेवरच वसूल केला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |