सातारा : वाळंजवाडी, ता. जावली येथील युवकांनी अथक परीश्रम घेऊन एका जखमी सांबराचे प्राण वाचवले. त्यानंतर जखमी सांबरावर उपचार करून सुरक्षितपणे त्याला वनखात्याच्या हद्दीत सोडण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी दुपारी एक सांबर वनखात्याच्या हद्दीतून वाळंजवाडी गावाच्या हद्दीत आले होते. या सांबरावर गावातील काही कुत्र्यांनी हल्ला केला. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी या सांबराने नदीत उडी मारली. वनरक्षक विश्वनाथ बेलोशे यांना ही बातमी कळताच त्यांनी तातडीने धाव घेऊन वाळंजवाडी गावातील युवक प्रदीप पाडळे, कुणाल पाडळे, प्रशांत पाडळे, संदेश देसाई, गौरव पाडळे, प्रतीक पाडळे, श्रीकांत पाडळे, अजिंक्य बैलकर या युवकांच्या मदतीने जखमी सांबराला नदीतून बाहेर काढले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माने यांना यानंतर तातडीने बोलावून औषधोपचार करुन जखमी सांबराला जंगलात सोडण्यात आले. यावेळी वनरक्षक विश्वनाथ बेलोशे व वाळंजवाडी येथील युवकांनी तत्परता दाखवल्याने एका जखमी सांबराला जीवदान मिळाले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |