कराड : गेल्या चार-पाच महिन्यापासून कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. परंतू या महामारीत पाळावयाच्या नियमापैकी सोशल डिस्टन्सिंग न पाळता येणारा व्यवसाय म्हणजे देहविक्री... देहविक्री करणार्या वारांगणांची या कालावधीत फारच दुर्लक्षित आणि विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. वारांगणांच्या जीवनाला नवे स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून वारांगणांसाठी बचत गट स्थापण्याचा ऐतिहासिक संकल्प हाती घेण्यात आला आहे.
कोरोना महामारीमुळे सर्व जगाची चक्रे स्तब्ध झाली आहेत. सर्वच व्यवसाय अडचणीत आले आहेत. यामध्ये वेश्या व्यवसायाचाही समावेश होतो. कराड हे तालुक्याचे ठिकाण असून शिक्षणाचे माहेरघर आहे. त्यामुळे आजुबाजूच्या गावातून, शहरातून लोक वारांगणाकडे लपून छपून येतात. हा व्यवसाय असाच सुरु राहिला तर वारांगणासह त्या व्यक्तीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते व त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबात व समाजात कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. कोरोनाच्या संकटात वारांगणाकडे येणार्यांवर अटकाव व्हावा आणि तेथील महिलांचे प्रबोधन व त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ही उदात्त भावना ठेवून कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी वारांगणासाठी बचत गट स्थापण्याचा ऐतिहासिक संकल्प मांडला आहे. त्यासाठी नगरपालिका सर्व सहकार्य करेल. असेही सांगितले आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडेपर्यंत या व्यवसायापासून वारांगणांनी परावृत्त रहावे असे आवाहन मुख्याधिकारी रकामांत डाके यांनी केले आहे.
मारहाण करीत ट्रॅक्टरसहित एकाला पेटवून देण्याची धमकी |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |