सातारा : स्टेट बँकेच्या सातारा शहरातील पाच एटीएम मधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ३५ हजार रुपये लंपास केल्याची तक्रार बँकेचे मॅनेजर संजय तुकाराम गव्हाळे रा. सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कि सप्टेंबर महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सातारा शहरातील पाच एटीएममध्ये हा प्रकार घडला आहे. यामध्ये एटीएम मशीनमध्ये आलेल्या एरॉरचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केला आहे. एटीएमचा कार्डचा वापर करत इतरांच्या अकौंटवरुन ट्रांझेक्शन करुन त्यातील सुमारे २ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम लंपास केलेली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटय़ाविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या फसवणुकीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधे करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |