11:44am | Jun 23, 2022 |
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. हे सर्व आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेचे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे. अशात आता आमदारांपाठोपाठ खासदारही उद्धव ठाकरेंची साथ सोडत असल्याने शिवसेनेच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे.
एकनाथ शिंदेंच्या गटाची ताकद आकडाच ठरवणार; मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतरही गळती थांबेना मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार असून त्यातील अनेक खासदार आपला नवा गट स्थापन करणार आहेत. ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे आणि कल्याण लोकसभा खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सध्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात आहेत. वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या आमदारांची संख्या वाढली?आणखी सहा आमदार संपर्कात नाही आणखी अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ उतरणार आहेत.
पालघरचे खासदार राजेंद्र गावित हेदेखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अशात आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही एकनाथ शिंदेंच्या समर्थनात उतरल्याने उद्धव ठाकरेंच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातल्यानंतरही शिवसेनेचे आणखी काही आमदार गुवाहटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून ते आज गुवाहाटीला पोहोचतील अशी माहिती आहे. आमदार मंगेश, सदा, दादा भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड आणि दिलीप लांडे यांच्याशी संपर्क झालेला नाही.
'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात' |
साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा |
कोयनेच्या त्यागातून लाभला महाराष्ट्राला मुख्यमंत्री |

केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत |
विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही |
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त |
मराठा म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी |
विजयोत्सवाला देवेंद्र फडणवीसांची दांडी |