09:58pm | Jun 21, 2020 |
सातारा : शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीतील रानमळा येथे एका विवाहितेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी रोहित कुंभार (रा. करंजे पेठ, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत महिलेने तक्रार दिली असून रोहित कुंभार याने मोबाईलवरुन घाणेरेडे मेसेज केल्याचा जाब त्याला विचारला असता त्याने महिलेच्या घरात दारु पिवून घुसून तिला अश्लिल शिवीगाळ करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पोलीस हवालदार घाडगे अधिक तपास करत आहेत.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
एकाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
सातारा परिसरात पकडला बंदी असलेला 84 हजार 756 रुपयांचा गुटखा |
२० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात |
23 नागरिकांना डिस्चार्ज; 410 जणांचे नमुने तपासणीला |
काल निष्पन्न झालेल्या 186 कोरोनाबाधितांचा अहवाल |

निकषपात्र नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी |
मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदार नोंदणीचे आवाहन |
पुसेगाव व कोरेगाव येथे एकूण दोन लाख 93 हजारांचा गुटखा जप्त |
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |