12:16pm | Oct 27, 2022 |
दिल्ली : नवा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदविण्यासाठी विराट कोहलीला आता फक्त 90 धावांचे लक्ष गाठावे लागणार आहे. ते यशस्वी होताच विराट कोहली टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम तर मोडेलच, पण आपल्या नावावरही या नव्या रेकॉर्ड ची बादशाहत आपल्या नावावर करेल. नव्वद धावा करून हा त्याचा नवा विक्रम पूर्ण होणार आहे. होय, हे विराट कोहलीचे पुढील लक्ष्य आहे. जे 90 धावांचे असणार आहे. ते यशस्वी होताच, तो T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक जास्त धावा करणारा आपल्या नावावरही करेल.
आता तो रेकॉर्ड काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आणि ही बादशाहत कसली? त्यामुळे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे त्याच्या धावांशी संबंधित आहेत. विराट कोहलीने या स्पर्धेत आणखी 90 धावा करताच, आपण ज्या दोन्ही यशाबद्दल बोलत आहोत ते आपल्या नावावर तो करेल.
आपण ज्या विक्रमाबद्दल बोलत आहोत तो T20 विश्वचषकातील सर्वाधिक धावा (Most runs) करण्याचा आहे. आणि याअगोदरच हा रेकॉर्ड सध्या श्रीलंकेचे (Sri Lanka) माजी फलंदाज महेला जयवर्धनेच्या (Former batsman Mahela Jayawardene) नावे आहे. ज्याने 2007 ते 2014 दरम्यान 31 टी-20 सामन्यांच्या 31 डावांमध्ये 1016 धावा केल्या आहेत.
ख्रिस गेल, जयवर्धनेचा विक्रम मोडण्याच्या जवळ
2021 च्या T20 विश्वचषकात ख्रिस गेल, जयवर्धनेचा विक्रम मोडण्याच्या जवळ आला होता, पण तो 51 धावा दूर होता. गेलने 2007-2021 दरम्यान 33 T20 सामन्यांच्या 31 डावांमध्ये 965 धावा केल्या आहेत. या धावसंख्येच्या मास्टर्सच्या यादीत विराट कोहली सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 22 T20I सामन्यांच्या 20 डावांमध्ये 927 धावा केल्या आहेत. म्हणजेच तो आणखी 39 धावा बनवताच तो गेलला मागे सोडेल. 90 धावा करताना महेला जयवर्धनेच्या नावावर गेल्या 8 वर्षातील टी-20 विश्वचषकाचा सर्वात मोठा विक्रमही मोडेल.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |