01:13pm | Jul 11, 2020 |
मुंबईः महाराष्ट्राचे आराध्यक्ष दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची एका शोममध्ये थट्टा करणार्या कॉमेडियनने अखेर माफीनामा सादर केला. कॉमेडीयन अग्रिमा जोशुआचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. शिवप्रेमी तसंच अनेक राजकीय मंडळींनी कारवाईची मागणी केल्यानंतर अखेरच अग्रिमा जोशुआनं ट्विटद्वारे माफी मागितली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. अग्रिमा जोशुआनं शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं समस्त शिवप्रेमींच्या व महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. मनसे कार्यकर्त्यांनी जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओत जाऊन तोडफोड केली आहे. मनसेचे कार्यकर्ते यन रानडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. मनसेनं दणका दिल्यानंतर अग्रिमा जोशुआनं लेखी माफिनामा सादर केला आहे. जोशुआनं तिच्या ट्विटर अकाउंटवरुनही जाहीर माफी मागितली आहे. तसंच तो व्हिडिओही हटवण्यात आला आहे.
दरम्यान, काल 10 जुलै रोजी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी अग्रिमा जेशुआला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी अग्रिमा जेशुआला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होतं.शिवरायांच्या पुतळ्याचं विडंबन करून कॉमेडी सादर केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला शिवाजी महाराजांबद्दल आदर नाहीये किंवा माहिती नाहीये हे लक्षात येतं. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर ते आयोग्य आहे. यासाठी मी गृहमंत्र्यांना पत्र लिहून जोशुआला अटक करण्याची मागणी केली आहे. असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं होतं.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |