12:19pm | Nov 29, 2020 |
पुसेगाव : समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकरी, अस्पृश्य आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून मांडणी केलेले पुरोगामी विचार कायमच मार्गदर्शक ठरतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केले.
कटगुण (ता. खटाव) येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, समाजकल्या सभापती कल्पना खाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, माजी उपसभापती संतोष साळुंखे, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार, सोलापूर डायटचे प्राचार्य रामचंद्र कोरडे, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मणराव पिसे, डॉ. आदित्य गुजर, विस्ताराधिकारी चव्हाण, सरपंच जयश्री गोरे, उपसरपंच जयदीप गायकवाड, माजी सरपंच उदय कदम, सुधीर गोरे, नंदकुमार गोरे, ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब गायकवाड, विशाल देवकर, सागर जावळे, सुरेखा गायकवाड, सुषमा पाटोळे, सुनंदा गोरे, केंद्रप्रमुख जयश्री चव्हाण सुरेखा पवार, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |