12:51pm | Sep 20, 2020 |
बुध: ललगुण (ता.खटाव) येथील सुपुत्र व पुणे येथील बालग्राम एस.एस.ओ. चिल्ड्रन्स व्हिलेजेस महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक अशोक परशुराम घाडगे यांना समाजशास्त्र विषयात पुणे विद्यापीठाची पी.एच.डी.पदवी प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनाथ मुलांचे सामाजिकरण व पुनर्वसनासाठी बालग्राम संस्थानच्या योगदानाचा अभ्यास या विषयावर त्यांनी विद्यापीठाकडे प्रबंध सादर केला होता. त्यांना डॉ. जी. आर. राठोड, डॉ. व्ही.व्ही. कुलकर्णी, डॉ.एस. कुंभार, डॉ.सुर्यवंशी आदिंचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
श्री. घाडगे यांनी एम.एस.डब्ल्यू. पदवी घेतल्यानंतर गेली 30 वर्षे बालग्राम मधील शेकडो अनाथ निराधार मुलांची काळजी घेण्याबरोबर त्यांचे संरक्षण करुन योग्य प्रकारे पुनर्वसन केले आहे. स्वत: कन्यादान करुन 35 हुन अधिक मुलींचे विवाह लावून दिले आहेत. यापूर्वीही 2010 मध्ये त्यांनी समाजशास्त्र विषयात एम. फिल ची पदवी प्राप्त केली होती.
डॉ.घाडगे हे ललगुण वि.का.स.सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रवीण घाडगे यांचे बंधू आहेत. पी.एच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे ललगुण परिसरातील मान्यवरांसह खटाव तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी अभिनंदन केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |