पुसेगाव: कटगुण (ता.खटाव) येथे महात्मा ज्योतिबा फुले भूमीमध्ये फुले ग्रंथालय व स्वतंत्र सेनानी किसनराव गोरे उर्फ अण्णा यांचे प्रेरणा घेऊन सुमारे 25 वर्षे सेवा देणार्या ग्रंथालयाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी निमित्त महिला प्रेरणा दिन तसेच नारीशक्ती महिला मंडळाच्या या सर्वांनी संयुक्त पुणे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी केली.
सदर उपक्रमांमध्ये संस्थापक प्रताप गोरे यांनी विविध ग्रंथ प्रदर्शन तसेच महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही यामध्ये विशेष असे कार्य केले व यामध्ये सहभाग घेतला. व्यवस्थापन सचिन कदम यांनी विविध ग्रंथ व समाजोपयोगी ग्रंथ याबाबत उपस्थित सर्वांना माहिती दिली.
सदर ग्रंथालय कटगुण येथे सुमारे 25 वर्ष शेतकरी, युवक तसेच शालेय विद्यार्थी यांना प्रेरणादायी कार्य करत असून खटाव तालुक्यातील स्वतःच्या वास्तूतील महिला विभाग, बाल विभाग, वाचन कक्ष असणारे असे एकमेव ज्ञानमंदिर सेवा देत आहे.
यावेळी गायकवाड ताई, कोमल कदम, वनिता गोरे, गायकवाड महिला मंडळ या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |