11:13am | Nov 20, 2021 |
फलटण : व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या कारणावरून दहा जणांनी मिळून एकाचा तलवार व सत्तुरसारख्या हत्याराने डोक्यात वार करून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण तालुक्यातील मुरूम गावात हा प्रकार घडला.
फलटण तालुक्यातील मौजे मुरूम, लक्ष्मी नगर मधील अमोल काशीद यांच्या घरासमोर असलेल्या रस्त्यावर सुरज वसंत बोडरे, प्रणित बोडरे, उमेश खोमणे, शिवाजी खोमणे, नवनाथ खोमणे, किरण खोमणे, राहुल भंडलकर, अंकुश भंडलकर, चंद्रकांत खोमणे, संभाजी खोमणे (सर्व रा.मुरूम ता फलटण जिल्हा सातारा) यांनी सुभाष पोपटराव बोंदरे (रा. मुरूम) यांना प्रणित बोडरे याच्याकडील एका पोत्यातून तलवारी खाली जमिनीवर टाकत असतानाचे शूटिंग मोबाईलमध्ये केल्याचा राग मनात धरून वरील दहाजणांनी तलवार व सत्तुरसारख्या हत्याराने डोक्यात वार करून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केला. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डी. पी. दराडे हे करीत आहेत.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |