फलटण : फलटण शहरातील एका सराफी पेढीची भिंत फोडून सुमारे 788 ग्रॅम वजनाचे दागिने घेवून चोरट्यांनी 30 लाख रुपयांहून अधिक किंमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मे. हिराचंद कांतेलाल सराफ ऍन्ड सन्स ही सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री करणारी पेढी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. काल दि. 5 रोजी या पेढीच्या भिंतीला बोगदा पाडून चोरट्यांनी 30 लाखाहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. सकाळी पेढी उघडताना भिंतीला भगदाड पाडून दागिने लंपास केल्याची घटना पेढीच्या मालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सरळ फलटण शहर पोलीस स्टेशन गाठले. यानंतर फलटण उपविभागीय पोलिसांसह फलटण शहरच्या कारभार्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाले असून त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीपीई किट परिधान केल्यामुळे त्यांची ओळख पटवणे पोलीस दलाला आव्हान ठरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणार्या फलटण पोलिसांचे कंबरडे मोडले असताना सराफी पेढीवरील धाडसी दरोड्याचा छडा लावणे फलटण पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |