सातारा : सराईत चोरट्यांकडून दुचाकीचा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. शुभम दीपक कडंव, वय २२, रा. आयआयटी रोड, मोळाचा ओढा, सातारा असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ मे रोजी मोळाचा ओढा परिसरातून दुचाकी क्रमांक एम.एच. ०६ बीआर २५१५ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना दि.२० रोजी संबंधित चोरटा हा सराईत असून त्याने घराच्या परिसरात चोरलेली दुचाकी पार्किंग केली असल्याची माहिती मिळाली. दरम्यान त्याचा शोध घेत असताना तो मोळाचा ओढा चौक परिसरात आढळून आला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव शुभम दीपक कडव असे सांगितले. ही दुचाकी विकून पैसे मिळवण्याचा हेतू असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून चोरलेली दुचाकी हस्तगत करून त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, शैलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, स्वप्नील कुंभार, सचिन पवार, स्वप्नील सावंत यांनी सहभाग घेतला.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |