सातारा : तोंडाला मास्क न लावता दुचाकीवरून प्रवास करणार्या तिघांवर जिल्ह्यातील दोन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 एप्रिल रोजी 2.45 वाजण्याच्या सुमारास मसुर, ता. कराड गावच्या हद्दीत सारीक खलीप नदाफ (वय 32), समीर दस्तगीर मुलांनी (वय 16) दोन्ही रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव हे दुचाकी क्रमांक (एम. एच 11 सीयु -2149) वरून चेहर्यावर मास्क परिधान न करता प्रवास करीत असताना आढळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल गौरी अभिजीत जाधव यांनी दोघांच्या विरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दुसर्या घटनेत दि. 4 रोजी 7.30 वा. सुमारास आंधळी, ता. माण गावच्या हद्दीत तेथीलच शुभम संजय जाधव (वय 20) हा मास्क परिधान न करता दुचाकी क्र. एमएच 11 सीए - 9367 ही वेडीवाकड्या स्थितीत चालविताना आढळून आल्याची तक्रार पो. कॉ. लक्ष्मण कुचेकर यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केली.
वरील तिघांवर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा संबंधित पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |