सातारा : काही जण जेवणानंतर ताक पिणे पसंत करतात. ही चांगली सवय पण ताक ज्यापासून तयार होते ते दही सगळ्यांनाच सोसते असे नाही. दह्यापेक्षा कधीही ताक चांगले. असे का बरे म्हंटल जात असेल? दह्यामध्ये असे बरेच घटक असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा मोठया प्रमाणावर फायदा होतो. नुसत्या दह्यापेक्षा कधीही ताक पिणे चांगले असते. दह्यामध्ये पाणी मिसळून ते घुसळले जाते त्या वेळी काही उपयुक्त प्रोटीन्स रीलिज होतात.
अनेकांना दही बाधते. विशेषतः फ्रीजमध्ये ठेवलेले दही रात्री खाऊ नये. टॉन्सिल्स किंवा सायनस असणाऱ्यांनी तर मुळीच नाही. ताक हे दह्याच्या तुलनेत चांगल कारण ताकाने पचनासाठी मदत होते. ताक थंड असते. त्यामुळे ॲसिडिटीपासून सुटका होते. दही आणि ताकात दोघांमध्ये भरपूर व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. पण आंबट दही उष्णता वाढवू शकते.
दही आणि ताक कधी घेणे चांगले
शक्यतो ताप, सर्दी ,खोकला असताना दही ताक घेणं टाळावे. पण असे काही आजार आहेत की, ज्यामध्ये दही किंवा ताक पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. बऱ्याचदा डॉक्टर तोंडाची चव नसल्यास दही खाण्याचा सल्ला देतात. ताकामुळे पोटातील जळजळ आणि छातीत होणारी जळजळ कमी होते. ते डिहायड्रेट होण्यापासून वाचवते. ताकाने वजन कमी करण्यासाठीसुद्धा मदत होऊ शकते, फक्त ते मलईविरहित असावे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |