कराड : सध्या, कोविड-१९ साथीचा फैलाव पुन्हा वाढू लागला आहे. अशावेळी कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णावरील उपचारांसाठी कृष्णा हॉस्पिटल सज्ज झाले आहेच. शिवाय या काळात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये, यासाठी कृष्णा हॉस्पिटलने स्वत:चा नवा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित केला आहे.
या नव्या ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून प्रतिमिनीट ७०० लिटर; तर प्रतितास ४२ हजार लिटर ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे. तसेच २४ तासात १४४ सिलिंडर ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य होणार आहे.
गतवर्षी कोविड-१९ साथीच्या वेळी राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासल्याने अनेक ठिकाणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन व ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर अनेक हॉस्पिटलमध्ये स्वत:चा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला. त्यानुसार कृष्णा हॉस्पिटलनेही स्वत:चा नवा ऑक्सिजन प्लांट उभारला असून तो नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना एकप्रकारे मोठा दिलासा मिळणार आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |