08:54pm | Aug 06, 2022 |
सातारा : कराड तालुक्यातील कार्वे गावात स्कॉर्पिओ चालकाने दोन मोटरसायकलींना जोरदार धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
भरधाव आलेल्या स्कॉर्पिओ चालकाने दोन मोटारसायकलींना जोरदार धडक दिली. त्यातील एका तरुणाला स्कॉर्पिओ चालकाने एका मोटरसायकलला तीस फूट फरफटत नेले. या भीषण अपघातात मोटारसायकलवरील एक तरूण उडून मागे पडला, तर दुसरा मोटरसायकलसह स्कार्पिओच्या बंपरखाली अडकल्याने फरफटत गेला.
या अपघातात संतोष थोरात आणि शिवाजी देसाई हे दोन तरूण गंभीररित्या जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील स्कॉर्पिओ चालक कार्वे गावातीलच असून घटनेवेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. अपघातातील स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या भीषण अपघाताचे सीसीटीव्हीत फुटेज समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील दृष्यानुसार स्कॉर्पिओ ही अतिशय वेगात असल्याचे दिसत आहे. स्कॉर्पिओ चालकाने उजवीकडे वळण घेताना समोर येणार्या दोन मोटारसायकलींना जोरदार धडक दिली आणि त्यांना फरफटत नेले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |