पुसेगाव: पुसेगाव (ता.खटाव) बाजारपेठेमध्ये ‘ब्रेक द चेन’ मधील निर्बंधांना पहिल्या व दुसर्या दिवशी कोलदांडा दाखवणार्या नागरिकांनी लॉकडाउनच्या तिसर्या दिवशीही तोच गित्ता गिरवला. मात्र कालचा अनुभव पाहता आज स्वतःपुसेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले स्वतःपुसेगाव, विसापूर फाटा, तसेच पुसेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणारे गावांमध्ये मोठा फौजफाटा तैनात करत अनावश्यक फिरणार्यावर कारवाईचा दंडुका उगारल्याने दुपारी पुसेगाव सह बाजारपेठेत सामसूम दिसत होती. ही परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या दोन दिवसात संचार बंदीचे नियम आणखी कडक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लॉकडाउनच्या तिसर्या दिवशी बहुतांश पुसेगावकर आणि घरात राहणे पसंत केले. तरीही कोणत्याही कामाशिवाय तसेच खोटी कारणे देत फिरणार यांची संख्या मोठी असल्याने आज निदर्शनास आले. दरम्यान कालचा अनुभव आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, बाळासाहेब लोंढे, ज्ञानेश्वर यादव, सचिन जगताप, सुनील अब्दागिरी, इम्तियाज मुल्ला, गणेश मुंडे, किरण देशमुख यांनी चौकाचौकात तपासणी कडक केली. पोलिसांनी दंडुका न उगारता दंडात्मक कारवाईचा भर दिल्याचे आज जाणवले.
तसेच नागरिकांनी यापुढेही नियमांचे पालन न केल्यास अजुनही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पुसेगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक चेतन मछले यांनी दिला.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |