07:19pm | Jul 06, 2022 |
सातारा : साखरवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीतून एका कंपनीच्या आवारात असणाऱ्या बंद पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ९५ हजार रुपयांच्या पाईपाची चोरी केल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३० जुन रोजी आठ वाजण्याच्यापूर्वी साखरवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या श्री दत्त इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याच्या आवारात असलेल्या पत्र्याच्या बंद शेडचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून १ लाख ९५ हजार रुपयांच्या सहा एस. एस.पाईप चोरून नेल्याची तक्रार सुरक्षा रक्षक अजय कृष्णदेव कदम, रा. वाठार स्टेशन, ता. फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनी भेट दिली.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |