सातारा : बनावट कागदपत्रे सादर केल्या प्रकरणी दोघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक ऑक्टोबर रोजी आनंदा शंकर मोरे राहणार शिवाजीनगर ता. कडेगाव जि. सांगली आणि संतोष पांडुरंग वेताळ सुर्ली, ता कराड यांनी सादर केलेल्या कागदपत्रांपैकी राजाचे कुर्ले ग्रामपंचायत येथील जावक क्रमांक 127/2020 व 128/2020 या क्रमांकाचे ना-हरकत दाखले तसेच या दाखल्यांवरील सर्व मजकूर, सह्या व शिक्के खोटे तसेच बनावट असून या दोन्ही दाखल्यांचा संबंधितांनी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर केलेला आहे. याबाबतची फिर्याद समरजीत सयाजी राजेभोसले वय 39 यांनी वडूज पोलीस ठाण्यात नोंदवली असून पोलीस हवालदार ओंबासे अधिक तपास करीत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |