06:44pm | Jan 22, 2022 |
कराड : समाज जनजागृतीसाठी प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबवणारे नगरसेवक सुहास जगताप यांनी कोरोना महामारीबाबत जनजागृती व्हावी, नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, यासाठी मकर संक्रातीच्या निमित्ताने घरोघरी जाऊन मास्कचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
मकर संक्रांतीच्या सणाला सर्वत्र तिळगुळाचे वाटप केले जाते. परंतु, सध्या पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती व्हावी, प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी, मास्क वापरावेत यासाठी सुहास जगताप यांनी मास्कचे वाटप केले. आकर्षक डबीतून तिळगुळासह तब्बल २ हजार मास्कचे त्यांनी स्वतः घरोघरी जाऊन वाटप केले.
सुहास जगताप हे सातत्याने नवनवीन संकल्पनेतून विविध उपक्रम राबवतात. सोमवार पेठेतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी त्यांनी स्व:खर्चातून जुन्या काळातील रांजणाच्या आकाराची पाणपोई बसली आहे. जगताप यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरात आवश्यकतेनुसार स्व:खर्चाने सॅनिटाईज फवारणी केली आहे. तसेच त्यांनी स्वतः नागरिकांना दूध, भाजीपाला आदी. घरोघरी वाटप केले आहे. त्याचबरोबर सोमवार पेठेत मोठ्या बिल्डिंगमध्ये महत्वाचे फोन नंबरचे फलकही लावले आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |