04:44pm | Apr 23, 2021 |
पुसेगाव: कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच बुधमधील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढू लागल्याने दि.24 एप्रिल ते दि.30 एप्रिल 2021 अखेर कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला आहे.
याबाबत बुध ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामस्तरीय दक्षता कमिटीच्या मिटीगमध्ये कडक लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच अभयसिंह राजेघाटगे, उपसरपंच मनिषा कुंभार, ग्राम पंचायत सदस्य शशिकांत घाटगे, विजप खराटे, योगेश ढोबरे, रेखा घार्गे, दिपाली मेळावणे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने, तलाठी किशोर घनवट, बीट अंमलदार सचिन माने, प्राथमिक उपकेंद्राच्या पवार मॅडम, आशा सेविका राणी कुंभार व ग्रामस्तरीय दक्षता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी कडक लॉकडाउनच्या काळात फक्त दवाखाना व मेडिकल इत्यादी चालू राहतील.इतर सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा पूर्णपणे बंद राहतील त्यामुळे ग्रामस्थांनी कोणत्याही कारणास्तव घरामधून बाहेर पडू नये, अनावश्यक बाहेर पडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करून कोरोना संपेपर्यंत दुकान बंद करण्यात येईल, असा इशारा ग्राम दक्षता समितीने दिला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |