नवी दिल्ली : बीसीसीआय लवकरच महिला आयपीएल सुरू करण्याचा विचार करत असून महिला आयपीएल 2023 मध्ये सुरू होऊ शकते. अशी माहिती क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठी घोषणा करत दिली आहे.
जगभरात महिला क्रिकेटलादेखील चांगली लोकप्रियता मिळते आहे. त्यामुळे आता महिलांचा संघ आयपीएलकडे वळणार आहे. महिला आयपीएलची मागणीही बऱ्याच दिवसांपासून होत होती.
अर्थात बीसीसीआयकडून ही मागणी वेगवेगळ्या कारणांमुळे मान्य झाली नव्हती. मात्र आता क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआय 2023 पासून महिला आयपीएल सुरू करण्याचा विचार करत असल्याचे गांगुलीने म्हटले आहे. महिला इंडियन प्रीमियर लीग सुरू करण्याच्या शक्यतेची वाच्यता गांगुलीने केली आहे.
2023 मध्ये ही पूर्ण महिला लीग सुरू करण्यासाठी खूप चांगली वेळ असेल. त्यावेळेस ही स्पर्धा पुरुषांच्या आयपीएल इतकी मोठी आणि भव्य असेल असे गांगुलीने म्हटले. महत्त्वाचे म्हणजे क्रिकेट मंडळ महिला T20 स्पर्धांचे आयोजन करते आहे. मिताली राज, स्मृती मंधाना आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांसारख्या अनेक भारतीय महिला तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी महिला आयपीएल सुरु करण्याची मागणी केली होती. तसेच, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले आहे की, महिला संघाचे टी 20 चॅलेंज यावर्षी सुरू राहणार आहे. लवकरच परिस्थिती बदलेल. बीसीसीआय लवकरच आयपीएल सारखी महिला लीग सुरू करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल अशी खात्रीदेखील त्यांनी यावेळी दिली.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |