सातारा : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 186 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून आज एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 11, पळशी 1, संभाजीनगर 4, न्युविकासनगर 3, मंगळाईकॉलनी 1, कोडोली 1, एमआयडीसी 1, कर्मवीर नगर 3, चिमणपुरापेठ 1, शेंद्रे 1, सदाशिव पेठ 1, मंगळवार पेठ 2, शाहुनगर 1, जांब 1, म्हसवे 1, दौलतनगर 1, पोगरवाडी 1, आगाशिवनगर 1,
*कराड तालुक्यातील* कराड 8, जाखनवाडी 1, शुक्रवार पेठ 1,
*पाटण तालुक्यातील* पाटण 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 2, साखरवाडी 1, सासवड1, जिंती 2, तरडगाव 5, कसबा पेठ 1, लक्ष्मीनगर 1,
*खटाव तालुक्यातील* खटाव 9, कलेढोण 1, पाचवड 1, पुसेगाव 3, वडूज 9, हिरवेवाडी 7, पळशी 2, गाडेवाडी 1, सिद्धेश्वर कुरोली 3, ललगुण 1, जायगाव 1,
* माण तालुक्यातील* माण 1, दहिवडी 3, पळशी 3, मार्डी 4, म्हसवड 3,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 13, वाठार 3, सातारारोड 3, देऊर 1, अपसिंगे 12, रहिमतपूर 1, जरेवाडी 1, त्रिपुरी 1, महादेवनगर 1, बुरुडगल्ली 1,
*खंडाळा तालुक्यातील * खंडाळा 4, सांगवी 4, शिरवळ 1,
*वाई तालुक्यातील* वाई 1, बोपेगाव 2, दत्तनगर 1, व्याजवाडी 1, भोगाव 1, सोनजाईनगर 1, बावधन 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1,
*जावली तालुक्यातील * जावली 1, सांगवी 1, कुसुंबी 1,
* इतर* 9, खराडेवाडी 1, राममिष्टेवाडी 1, शेडगेवाडी 1, बरड 1, पुसेसावळी 1, घोलपवाडी 1, घोगाव 1,
एका बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटलमध्ये कराड ता. कराड येथील 64 वर्षीय महिलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे ही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी समिंद्रा जाधव |
कधी जाणार हा कोरोना, लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात? |
सालपे घाटातील दरोड्याचा गुन्हा 24 तासांत उघड |
सक्षम राष्ट्रासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जतन करणे गरजेचे : सागर भोगावकर |
जिल्ह्यातील प्रसारमाध्यमातील सर्व घटकांना संचारबंदीत मुभा |
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपुया : अरुण जावळे |
पालकमंत्र्यांच्या हस्ते उंब्रज येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन |
लस सुरक्षित असून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील |
जिल्ह्यातील 1100 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित |
सातार्यात महामानवाला सर्व जातीधर्म व चिमुकल्यांचेही अभिवादन |
यवतेश्वरच्या खोल दरीत युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ |
कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन अभिवादन केले |
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन |
बाधित वाढल्याने पुसेगाव परिसरात चिंतेचे वातावरण |
क्रेन-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी |

मारामारीच्या गुन्ह्यातील सराईत गुंडास अटक |
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
घरखर्चाला पैसे देण्याच्या कारणातून मुलाची वडिलांना मारहाण |
काल निष्पन्न झालेल्या 1090 बाधितांचा अहवाल; 498 नागरिकांना डिस्चार्ज |
लोणंद ते आदर्की फाटा रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी सुमारे 13 कोटींचा निधी मंजूर |