सातारा: खटाव तालुक्यातील बाजारपेठेचे गाव असलेल्या कलेढोण गावात कालिदास अरुण बुधावले (रा.कलेढोण,ता.खटाव) देशी दारू विक्री करीत होते. तसेच त्यांनी गारळेवाडीतील वडिलोपार्जित झिरपी नावाच्या शिवारात दारूचा माल ठेवला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर दहिवडी पोलीस उपअधिक्षक कार्यालयातील पोलिसांनी रात्रीच्या वेळी छापा टाकुन झडती घेतली असता देशी दारूच्या 768 बाटल्या सापडल्या. पोलीस उपअधिक्षक डॉ.निलेश देशमुख यांनी व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
कलेढोण येथे राजरोसपणे देशी दारू अनधिकृतरित्या एक इसम विकत असल्याची माहिती खबर्यानी दिली. त्यानुसार काल अचानकपणे पोलीस पथकाने बुधावले यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता देशी दारुचे भरलेले 16 बॉक्स आढळून आले. त्याची किंमत39,936 एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सातारचे पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालयातील पथकामार्फत कारवाई झाली आहे.
सदर गुन्हयातील आरोपी नामे कालिदास अरुण बुधावले रा.कलेढोण ता.खटाव याचे विरुध्द वडुज पोलीस ठाण्यात 345/2020 महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला आहे. सदरची धाडसी कारवाई पो.ना.अमोल माने, पो.ना. राम तांबे, पो.कॉ तानाजी चंदनशिवे, पोकॉ रमेश बर्गे, पोकॉ अनिल वाघमोडे, पो.कॉ.सुहास गाडे यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला होता. पो.ना अमोल माने यांनी फिर्याद दिली असून, सदर गुन्हयाचा पुढील तपास बक्कल नंबर 908 पो.ना खांडेकर हे करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |