07:25pm | Feb 18, 2021 |
सातारा : सातारा शहर अर्थात शाहूनगरी या नगरीला तीनशे वर्षाचा ऐतिहासिक वारसा आहे. या नगरीच्या प्रवेशद्वारांना शिवकाळातील प्रसिद्ध मराठा सरदारांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी निवेदनाद्वारे केली.
संग्राम बर्गे यांनी गुरुवारी सकाळी पालिकेत येऊन नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना निवेदन सादर केले. यावेळी गणेश जाधव, धनंजय पाटील, अभिजीत बारटक्के, बापू ओतारी अधित होते. बर्गे यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या ऐतिहासिक शाहूनगरीला तीनशे वर्षाची परंपरा आहे. हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत नरवीर तानाजी मालुसरे, मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासारख्या अनेक मराठा सरदारांनी योगदान दिले. त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आजच्या पिढीला माहित व्हावा यासाठी मोळाचा ओढा, वाढे फाटा, कोल्हापूर फाटा, बोगदा, अजंठा चौक इं ठिकाणी स्वागत कमानी उभारून त्याला मराठा सरदारांची नावे देण्याची मागणी करण्यात आली.
बर्गे यांनी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना भेटून या संदर्भात चर्चा केली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार अशा स्वागत कमानींचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्षांनी चर्चेदरम्यान दिली.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |