बुध: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, श्री नागनाथ विद्यामंदिर बुधचे विद्यार्थी राज्यस्तरीय आर.टी.एस.परीक्षेत सत्यम जयवंत खोत इ.7 वी मध्ये सातारा जिल्हयात 2 क्रमांक मिळवून सिल्व्हर मेडल, प्रशस्तीपत्र व शिष्यवृत्तीचा चेक, तसेच कु.सुमेधा भगवान सरवदे इ.6वी मध्ये जिल्हयात तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ मेडल, प्रशस्तीपत्रक, शिष्यवृत्तीचा चेक बुधचे सरपंच अभय राजेघाटगे यांच्या हस्ते देऊन दोघांचा सत्कर करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डी.आर. कांबळे उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेची तयारी होण्याच्या दृष्टीने बाहय स्पर्धा परीक्षेत विद्यालयाती विद्यार्थ्याना बसवले जाते. 32 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. तसेच इ.8 वी मधील एन.एम.एम.एस. परीक्षेत कु.रिया रविंद्र फडतरे, कु. मेळावणे सानिका आनंदराव, बागेकरी प्रणव महेंद्र, पात्रेकर गौरव विकास, हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. या विद्यार्थी यांचा घरी मार्च महिन्यात पालक व विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. या सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन सरपंच अभयराजे घाटगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल फडतरे, चंद्रकांत चाव्हाण, पत्रकार प्रकाश राजेघाटगे, माजी प्राचार्य श्री.करांडे सर, प्रभारी प्राचार्य श्री. कांबळे सर व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बुध पंचक्रोशी ग्रामस्थ यानी यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.
यावेळी बी.पी.सरवदे, एन.टी.दडस, एच.बी.येवले, डी.बी. काळुखे, सौ. खोत आर.एस., श्री. खोमणे, श्री. बोराटे, श्री. शिंदे व पालक जयवंत खोत उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |