05:41pm | Mar 24, 2022 |
कराड : श्री मळाई ग्रुप व लायन्स क्लब ऑफ कराड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 25 रोजी आदर्श ज्युनियर कॉलेज, मलकापूर येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत मोफत मोतिबिंदू शोधमोहीम व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिबिराच्या संयोजिका डॉ. स्वाती थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मोफत मोतिबिंदू शोधमोहीम व शस्त्रक्रिया शिबिरामध्ये नेत्र तपासणी करून रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या रुग्णांची शिबिरा दिवशीच कै. आर.के. लाहोटी लायन्स हॉस्पिटल, कराड येथे अत्याधुनिक पद्धतीने व तज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी शस्त्रक्रियेच्या तयारीने येवून जास्तीत-जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
तसेच मोतीबिंदू ऑपरेशन अल्प खर्चात होणार असून शिबिराच्या ठिकाणाहून संस्थेच्या गाडीने नेणे व आणण्याची सोय केली जाणार आहे. रुग्णांना चहा व जेवणाची मोफत सोयही करण्यात आली आहे. मोतीबिंदू ऑपरेशनसाठी येणाऱ्या रुग्णांनी आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे. असेही आवाहन डॉ. थोरात यांनी केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |