12:26pm | Oct 11, 2020 |
कराड : आत्मनिर्भर भारत व आत्मनिर्भर ग्राम अभियान प्रेरित महा एनजीओ फेडरेशन, पुणे आणि ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने कचरा वेचक महिलांना मास्क वाटप, आरोग्य शिक्षण उपक्रम व यशवंतराव चव्हाण मुलींचे वस्तीगृह येथे वृक्षारोपन असे उपक्रम राबवत सेवा सप्ताह साजरा करण्यात आला.
आत्मनिर्भर भारत व आत्मनिर्भर ग्राम अभियान प्रेरित महा एनजीओ फेडरेशनच्या सहकार्याने ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने सेवा सप्ताह कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. उद्यानपंडित शेतकरी मारुती पावशे आणि आयटीआय कॉलेजचे प्रा.विनोद कदम यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण मुलींचे वस्तीगृह परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात उपस्थित होते. या सेवा सप्ताहांतर्गतच कराड व कालेटेक येथील कचरा वेचक महिलांना आरोग्य विषयीक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या राधिका लोखंडे व ज्ञानदीपच्या संचालिका मधुराणी थोरात यांच्या हस्ते कचरा वेचक महिलांना
मास्क वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सप्ताह साजरा करण्यासाठी ज्ञानदीप संस्थेचे स्वप्नील हिंगमिरे, अर्चना पाटील, सुवर्णा सुर्वे यांनी परिश्रम घेतले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
एकाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
सातारा परिसरात पकडला बंदी असलेला 84 हजार 756 रुपयांचा गुटखा |
२० हजार रुपयांच्या लाच प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात |
23 नागरिकांना डिस्चार्ज; 410 जणांचे नमुने तपासणीला |
काल निष्पन्न झालेल्या 186 कोरोनाबाधितांचा अहवाल |

निकषपात्र नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी |
मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदार नोंदणीचे आवाहन |
पुसेगाव व कोरेगाव येथे एकूण दोन लाख 93 हजारांचा गुटखा जप्त |
बेघरांना घरे देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांना सादर |
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |