01:52pm | Nov 27, 2020 |
सातारा: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 226 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 3, गोडोली 1, अहिरे कॉलनी सातारा 1, खेड 2, शाहुनगर 4, शाहुपुरी 1, गुरुवार पेठ 1, गुरसाळे 1, सुर्ली 1, संगमनगर सातारा 1, कृष्णानगर 1, कोंडवे 1, शिवथर 9, देगाव 1, पिंरवाडी 1, पोगरवाडी 1, मानगाव 1, जारेवाडी 2, तरडगाव 1,
कराड तालुक्यातील कराड 1 शनिवार पेठ 2,, गोळेश्वर 1, वाठार 1, विंग 1, किवळ 3, उंब्रज 1, मलकापूर 7, वाखन 1, आगाशिवनगर 1, ओगलेवाडी 1, सैदापूर 1, शेरे 1, कुसुर 1,
पाटण तालुक्यातील मल्हार पेठ 1, मानेगाव 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1, बुधवार पेठ 1, लक्ष्मीनगर 2, मलटण 1, सगुनामाता नगर 1, साखरवाडी 8, धुळदेव 4, गोखळी 1, वडजल 1, पिंपळवाडी 2, मुरुम 1, ठाकुरकी 1, नांदल 4, पाडेगाव 1, मिरेवाडी 2, तांबवे 2, ब्राम्हण गल्ली फलटण 1, स्वामी विवेकानंदनगर 1, तडवळे 1, मिरगाव 1, मारवाड पेठ फलटण 3, सुरवडी 1,
खटाव तालुक्यातील खटाव 5, निमसोड 1, वडूज 3, विखळे 1,पुसेगाव 1, ललगुण 1, मायणी 2, विखळे 1, शेनवडी 1,
माण तालुक्यातील तोंडले 1, तुपेवाडी 5, दहिवडी 5, विरळी 1, बिदाल 4, बीजवडी 1,म्हसवड 8, धामणी 3, गोलेवाडी 1, देवापूर 5, वाकी 1, गोंदवले बु 7, पनव 5, महिमानगड 2, राणंद 4, विरकरवाडी 7,
कोरेगाव तालुक्यातील एकसळ 1, बोधेवाडी 1, कोरेगाव 2,
जावली तालुक्यातील मेढा 2, गावडी 1, आनेवाडी 1,
वाई तालुक्यातील काडेगाव 1, दत्तनगर 1,
खंडाळा तालुक्यातील खेड 1, लोणंद 6, शिरवळ 6, लोणंद 3, शिंदेवाडी 1, भादे 1, खंडाळा 3,
इतर 6, जाखीनवाडी 1, वडगाव 1, पाडळी 2, भादवडे 1, स्वरुपखानवाडी 1,
बाहेरील जिल्ह्यातील मुंबई 1, कारुंडे जि. सोलापूर 1, माळशिरस 1, कडेगाव 1,
3 बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये पुसेगाव ता.खटाव येथील 82 पुरुष, कंकातरे मायणी ता. खटाव येथील 65 वर्षीय महिला, विखळे ता. खटाव येथील 70 वर्षीय महिला अशा एकूण 3 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने : 244404
एकूण बाधित : 50755
घरी सोडण्यात आलेले : 48078
मृत्यू : 1706
उपचारार्थ रुग्ण : 971
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |